लातूरात ०३ व्यक्तीचे अहवाल पाॕझिटिव्ह...
लातूर (जिमाका) : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील दिनांक 14.06.2020 रोजी एकुण 31 व्यक्तीच्या स्वबची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 03 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून मोती नगर येथील एका व्यक्तीचा समावेश असून भुसार लाईन येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व सरस्वती कॉलनी औसा रोड लातूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे असे। लातूर शहरातील एकूण 03 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत..