*लातूर शहरात गणेशोत्सव काळात डीजे / डॉल्बी वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १० गणेश मंडळांवर व १० डीजे/डॉल्बी मालकांवर न्यायालयात खटले दाखल.*
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
*“कौटुंबिक वादातून घडलेले अमानुष कृत्य : एमआयडीसी पोलिसांची तात्काळ व कठोर कारवाई, निष्पाप बालिकेला न्याय देण्याचा निर्धार”.*
*शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास**पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही*
लातूर महानगरपालिका निवडणूक मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर अधिकारी व कर्मचारी यांना नोटीस, शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित !
लातूर/प्रतिनिधी : दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या बूथवरील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे अनिवार्य प्रशिक्षण सिद्धेश्वर व रत्नेश्वर सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते.
मात्र सदर प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या एकूण २६५ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निवडणूक नियमांनुसार नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. नोटीस प्राप्तीनंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास, शिस्तभंगाची व फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.ही माहिती उपायुक्त (निवडणूक) श्री. पंजाबराव खानसोळे यांनी दिली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध व कायदेशीर पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
............
*शासकीय कार्यालये, विश्रामगृहे परिसरात मिरवणुका, घोषणा, उपोषण, सभा घेण्यावर निर्बंध*
वैशिष्ट्यीकृत बातम्या
*लातूर शहरात गणेशोत्सव काळात डीजे / डॉल्बी वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १० गणेश मंडळांवर व १० डीजे/डॉल्बी मालकांवर न्यायालयात खटले दाखल.*
लातूर (पोअका) : लातूर शहरामध्ये सन २०२५ मधील गणेशोत्सव हा दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...
लोकप्रिय बातम्या
-
लातूर (पोअका) : लातूर शहरामध्ये सन २०२५ मधील गणेशोत्सव हा दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...
-
बीड(प्रतिनिधी)धारूर येथील शिवाजी महाराज चौक येथील आई मेडिकलचे समोर केज रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढुन फिर्याद...
-
मुंबई, दि. २९ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्...
-
संपादकीय... नौटंकी नको टक्का हवाय को रोना कोविड 19 या महामारी रोगाने जगण्याचे मातेरे करुन सोडले, कशी बशी सुटका होत असतानाच परतीचा पा...
-
संपादकीय... कोरोना हटावासाठी सरकारी भुमिकाच महत्वाची विषारी कोरोना रोगाच्या पाबंदी-निर्मूलनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या आवाहनानुसार...