लातूर जिल्हयात फक्त १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

लातूर ९३ पैकी ८१ निगेटिव्ह १० पॉझिटिव्ह 



       लातूर (जिमाका) ः विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण २० व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी १८ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून ०२ व्यक्तीचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती जुनी कापड लाईन, लातूर येथील असून त्यांचे वय २२ वर्ष दुसरी व्यक्ती  आंधोरा ता. औसा येथील असून त्यांचे वय ५५ वर्षे आहे.  दिनांक १५.०६.२०२० रोजी कासारशिरसी येथील प्रलंबित असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उमापूर जी. बिदर, कर्नाटक  राज्य येथील ०२ रहिवासी वय २१ व ३० वर्षे यांची  दिनांक २९.०५.२०२० रोजी उमापूर येथून तपासणी करण्यात आली होती दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना या संस्थेच्या कोरोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते त्यांची दिनांक १५.०६.२०२० रोजी पुन्हा तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ते पूर्णपणे बरे झाल्यामुळें त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे  अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.


 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या