आज एकाही व्यक्तीचा अहवाल पाॕझिटिव्ह नाही....

लातूर 61 पैकी 48 निगेटिव्ह 01 पॉझिटिव्ह 03 Inconclusive 08 रद्द व 01 प्रलंबित


     लातूर (जिमाका) : विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 17 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 13 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 03 व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.


     पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती यापूर्वीच या संस्थेच्या रुग्णालयात दिनांक 09. 06.2020 रोजी पासून दाखल करण्यात आला होता. त्यांची प्रकृती सुधारली असल्यामुळे त्यांची 14 दिवसानंतर पुनर्तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. (आज नवीन एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही) अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*लातूर जिल्ह्यात मटका, जुगार, गुटखा व अवैध मद्यविक्रीविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; ७५ गुन्हे दाखल, ९,९४,५१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त.*

       लातूर (पोअका) : लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या तसेच लपून सुरू असलेल्या मटका, जुगार, गुटखा विक्री व अवैध मद्यव...

लोकप्रिय बातम्या