लातूर १७९ पैकी १४३ निगेटिव्ह १३ पॉझिटिव्ह

लातूर  १७९ पैकी १४३ निगेटिव्ह १३ पॉझिटिव्ह ११ inconclusive व १२ रद्द



     लातूर (जिमाका) ः विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण ५१ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ४२ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून ०४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व ३ व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.
      पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती झिंग्नाप्पा गल्ली, मोती नगर, व एक व्यक्ती हुसनाल जि. बिदर येथील व्यक्तीचा समावेश आहे.  एका व्यक्तीची पुनर्तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
महानगरपालिकेकडून २९ व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी २६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ०२ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल inconclusive आला आहे.   अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या