लातूर १८९ पैकी १५५ निगेटिव्ह २२ पाॕझिटिव्ह

लातूर 189 पैकी 155 निगेटिव्ह 22 पॉझिटिव्ह 12 Inconclusive*


*(नवीन 21 पॉझिटिव्ह 01 पुनर्तपासणी केली असता पॉझिटिव्ह आला आहे)*


     लातूर (जिमाका) :  विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 54 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 5 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.


*पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती काळे गल्ली, गौसपूरा गल्ली, महादेव नगर , इंडिया नगर, सुभेदार रामजी नगर, मजगे नगर येथिल प्रत्येकी एका व्यक्तिचा समावेश आहे. एक व्यक्ति एकोंडी रोड उस्मानाबाद व एक व्यक्ती मोहिटा परांडा ता. कंधार येथील आहे. एका व्यक्तीची पुनर्तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे* अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


 


                  


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*लातूर जिल्ह्यात मटका, जुगार, गुटखा व अवैध मद्यविक्रीविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; ७५ गुन्हे दाखल, ९,९४,५१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त.*

       लातूर (पोअका) : लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या तसेच लपून सुरू असलेल्या मटका, जुगार, गुटखा विक्री व अवैध मद्यव...

लोकप्रिय बातम्या