लातूर 216 पैकी 172 निगेटिव्ह 21 पॉझिटिव्ह 15 Inconclusive, 06 प्रलंबित व 02 रद्द

लातूर 216 पैकी 172 निगेटिव्ह 21 पॉझिटिव्ह 15 Inconclusive, 06 प्रलंबित व 02 रद्द


       लातूर (जिमाका) :  विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज दि. ०८-०७-२०२० एकूण 65 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 49 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 06 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 10 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*

     लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...

लोकप्रिय बातम्या