लातूर 220 पैकी 159 निगेटिव्ह 40 पॉझिटिव्ह 20 Inconclusive व 01 रद्द

लातूर 220 पैकी 159 निगेटिव्ह 40 पॉझिटिव्ह 20 Inconclusive व 01 रद्द


        लातूर (जिमाका)  विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 49 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 32 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 11 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 06 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 84 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असुन त्यापैकी 27 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आज 05 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या