लातूर मनपाच्या वतीने ५०३५ व्यक्तींच्या चाचणी
लातूर मनपाच्या वतीने मागील तीन दिवसात ५०३५ व्यक्तींच्या चाचणी करण्यात आली त्यापैकी ३२२ व्यक्तींना कोरोना ची बाधा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिनांक १० ऑगस्ट रोजी ८७१ पैकी ७६ पॉझिटिव्ह
११ ऑगस्ट १९७० पैकी १५८ पॉझिटिव्ह
१२ ऑगस्ट २१९७ पैकी ८८ पॉझिटिव्ह
___________________________
एकूण - ५०३५ ३२२ पॉझिटिव्ह