*विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा**बाह्यरुग्ण विभाग ७ जून रोजी बंद राहणार.

      
       *८ जून रोजी नियमित वेळेप्रमाणे कामकाज सुरु राहणार*
      लातूर, दि. ०६ (जिमाका) :  बकरी ईदनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शनिवार, ७ जून २०२५ रोजी बंद राहील. तसेच रविवार, ०८ जून २०२५ रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उद्धव माने यांनी कळविले आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या