पुणे विभागात कोरोना स्थिरावला पण...

पुणे विभागात कोरोना स्थिरावला पण...


पुणे (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविडची लागन पुणे शहरासह जिल्हा व विभागात झाली असून वरचेवर संशयीत रुग्णाची वाढ होताना दिसते आहे.  कोरोनाग्रस्त रुग्णासह कोविडबाधीत रुग्णावर डॉक्टरी उपचार चालू असून अनेक रुग्ण बरे होवून घरी जाताना दिसतात.  कोरोना बाधीत रुग्णाची संख्या वाढत असली तरी मृतांची संख्याही शंभरीवर गेल्याचे दिसते आहे.  कारण केंद्रिय आरोग्य पथकाच्या सल्ल्यानुसार आरोग्य विभाग योग्य त्या पध्दतीने रुग्णावर उपचार करीत असल्याने आणि त्यात कोविड विषाणूच्या चाचण्याचे प्रमाण वाढविल्याने बाधीत रुग्ण संख्या स्थिरावल्याचेच चित्र दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या