कोरोना-कोविड संसर्ग शोधासाठीची यंत्रणाच अकार्यक्षम

कोरोना-कोविड संसर्ग शोधासाठीची यंत्रणाच अकार्यक्षम 



मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः मुंबई नंतर पुणे-पिंपरी चिवड येथे कोरोना कोविडची लागण जास्तीची असली तरी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात कमी, अधीक प्रमाणात कोविडग्रस्त रुग्ण आहेतच.  पण कोरोना-कोविडचा रोगाचा संसर्ग कसा व कशामूळे होतो आहे त्यावरील उपाययोजना काय व कशा असाव्यात या शोधण्यातील यंत्रणाच अकार्यक्षम असल्याने कोरोना-कोविडवर निर्बंध आणणे कठीण जात असल्याचे चित्र दिसते आहे. 
कोरोना-कोविड निर्मूलणासाठी सनदी अधिकार्‍यास वैद्यकीय अधिकारी, मदतनिस आणी चौकशी, तपासणी पथक असले तरी केवळ नोंद घेणे, तपासणी करुन शक्य ते उपचार करणे यापलीकडे ठोस उपाययोजना नसल्यामूळे केवळ कागदी घोडे नाचवून नियम, अटी लादणे, कोविड बाधीतावर जूजबी औषधोपचार करणे यापलीकडे कांहीच नसल्याने कोरोना, कोविड शोधासाठीची यंत्रणाच अकार्यक्षम असल्याची चर्चा आरोग्य विभागातच होत असल्याने रुग्णासह त्यांच्या नातेवाईकात घबराहट निर्माण झाल्याचे दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या