लातूर कोरोना अपडेट
लातूर (जि.प्र) आजचे नवे पॉझीटीव्ह 73, आजचे मृत्यू 03, आजपर्यंतचे एकूण रुग्ण 2547, सध्या उपचार सुरू असलेले 1044, आजपर्यंत बरे झालेले 1400, एकूण मृत्यू 103
.............
लातूर (पोअका) : लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या तसेच लपून सुरू असलेल्या मटका, जुगार, गुटखा विक्री व अवैध मद्यव...