*महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा दौरा*

     
     लातूर, दि. ०३ :  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ह्या ३ व ४ एप्रिल २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांचे ३ एप्रिल रोजी रात्री धाराशिव येथून लातूर येथे आगमन होईल. ४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता लातूर येथून उदगीरकडे प्रयाण करतील. सकाळी ९ वाजता उदगीर येथे आगमन होईल व श्री. जशन देवप्रिय डोळे यांची सांत्वनपर भेट घेतील. सकाळी १० वाजता लातूरकडे प्रयाण करतील. सकाळी ११.३० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व पदाधिकारी यांची बैठक घेतील. दुपारी २.३० वाजता लातूर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, जिल्हा प्रशासनासमवेत विविध विषयांवर आढावा बैठक घेतील. सायंकाळी ४ वाजता सोलापूरकडे प्रयाण करतील.
*****

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या