राज्य परिवहन विभागाकडून वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

राज्य परिवहन विभागाकडून वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना


लातूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने दि. २४ मार्च २०२० पासून लॉकडाऊन (टाळेबंदी) जारी केला आहे. परिणामी नौकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्याच्या विविध भागात नागरिक अडकुन राहिले आहेत. या नागरिकांना त्यांचे इच्छीत स्थळी जाण्यासाठी काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने प्रवास करु इच्छीणार्‍या नागरिकांना रा प महामंडळाकडून मोफत वाहतूक सुविधेची माहिती होण्यासाठी रा प लातूर विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी दुरध्वनी क्र. ०२३८२-२२८९९१ यावर संपर्क साधण्यात यावा.विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक यांचे भ्रमणध्वनी व दुरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
विभाग नियंत्रक स.भा. क्षिरसागर मो.नं.९४२२५४८२०४, दुरध्वनी क्र. ०२३८२-२२८९९४, विभागीय वाहतूक अधिकारी (अतिरिक्त कार्यभार), सं.प. साळुंके  मो.नं. ९८२२४०९९३२, दुरध्वनी क्र. ०२३८२-२२८९९१, आगार प्रमुख लातूर ज.फ.कुरेशी मो.न.९४२१३२१५६५ दुरध्वनी क्र.०२३८२-२४३६२६, आगार प्रमुख उदगीर य.मा.कानतोडे मो.नं.९८८१६७१२९३, दुरध्वनी क्र.०२३८५-२५६१५६,आगार प्रमुख अहमदपूर स.ग. सोनवणे मो.नं.९०२८०६६००५, दुरध्वनी क्र.०२३८१-२६२२७८, आगार प्रमुख निलंगा यु.भा. थडकर मो.नं.९९२२८५००९९, दुरध्वनी क्र.०२३८४-२४२०१३, आगार प्रमुख औसा अ.द. गायकवाड मो.नं. ९८६०७९४१९४, दुरध्वनी क्र. ०२३८३-२२२०४९ असे विभाग नियंत्रक रा प लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या