आजचे  23 पैकी 23 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह

 


आजचे  23 पैकी 23 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह


      लातूर (जिमाका) - विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 02.06.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 22 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  


     उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे लातूर जिल्ह्यातील एकूण 23 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 23 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*लातूर शहरात गणेशोत्सव काळात डीजे / डॉल्बी वापरून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १० गणेश मंडळांवर व १० डीजे/डॉल्बी मालकांवर न्यायालयात खटले दाखल.*

       लातूर (पोअका)  : लातूर शहरामध्ये सन २०२५ मधील गणेशोत्सव हा दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात ...

लोकप्रिय बातम्या