ज्ञानवर्धिनी क्लासेसचा संकल्प ;अबकीबार ७००पार.
माजलगाव..प्रतीनीधी - शहरातील ज्ञानवर्धिनी क्लासेसच्या १०वी च्या सर्वांना उत्तम निकालासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन सांगितले आहे की,वेळ आरामाची नाही तर पुढील वाटचाली ची आहे असे प्रसिद्धि पत्रकाद्वारे ज्ञानवर्धिनी कडुन नमुद करण्यात आले आहे. प्रसिद्धि पत्रकात पुढे म्हटले आहे की,निट,जी यामध्ये यश मिळवण्याची ज्ञानवर्धिनी देत आहे सुवर्ण संधी देत असुन १०वी च्या गणित आणि विज्ञान या विषयावर आधारित ज्ञानवर्धिनी टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ज्ञानवर्धिनी करिअरनी आज ३१मार्च रविवार रोजी च्या ११ ते १२:३०या वेळेत आयोजित केली असुन ही परीक्षा १०वी सीबीएस ई,सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थी देऊ शकतात.
या अकॅडमीमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी माजलगावमध्ये शिक्षण घेऊन वैदकिय क्षेत्रा सह अभियांत्रिकी या शेक्षात गेले आहेत. यात हरिओम मायकर,वैभव कदम, स्वाती भुजंगे,स्वप्नील वणवे,राठोड भरत हे ज्ञानवर्धिनीचे विद्यार्थी एमबीबीस करत आहेत तर अनेक विद्यार्थी हे बीडीएस,आणि इतर श्रेत्रात योगदान देत आहेत. म्हणून ज्ञानवर्धिनीचा नारा होता अबकी बार ६००पार ही किमया हरिओम मायकर या विद्यार्थ्यांने साध्य करून दाखवल्यावर ज्ञानवर्धिनीचा अबकी बार ७००पार चा नारा येणाऱ्या बॅचेसमधील विद्यार्थी हे टास्क पूर्ण करतील आणि शैक्षणिक क्षेत्रात माजलगाव चे नाव संपूर्ण राज्यामध्ये घेतले जाईल असा विश्वास ज्ञानवर्धिनीने व्यक्त केला आहे. या परीक्षेत सहभागी होऊन प्रवेश घ्या आणि भरघोस बक्षिसे मिळवा,असे आवाहन हि ज्ञानवर्धिनी करिअर अकॅडमी कडुन शेवटी प्रसिद्धि पत्रकात करण्यात आले आहे.