*अनोळखी मृत व्यक्तीविषयी माहिती देण्याचे आवाहन

       लातूर,दि.1,(जिमाका):-  उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आमृ नंबर 21/2025 कलम 144 बीएनएसमधील अनोळखी 50 वर्षीय अनोळखी व्यक्ती अंगात रेघाळा शर्ट काळसर रंगाची पॅन्ट पांढरी बनीयन हा पिंपरी शिवारातील तलावात बुडून मरण पावला आहे. तरी या वर्णनाचा व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी (मो.क्र. 9560632424) , सोपनि विशाल एन. बहात्तरे (मो.क्र. 9657718232), डी.बी. पडिले (मो. न. 9764220633) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या