पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

      
      लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासून सुरु करण्यात आले होते. त्यामुळे काँक्रीटीकरणाच्या कामकाजादरम्यान मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथून सुटणाऱ्या पुणे व मुंबई मार्गावरील सर्व फेऱ्या बसस्थानक क्र. 2 येथून सुरु होत्या, या सर्व फेऱ्या 26 सप्टेंबर, 2025 पासून पूर्वेवत मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 येथून सुरु करण्यात येत आहेत, असे लातूर राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास**पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही*

      मुंबई, दि. 15 : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्...

लोकप्रिय बातम्या