1...भाजपा आमदारात बिघाडी, तिघाचेही दावे स्वकृत्वावरच, 2..संपादकीय... 3...सत्ताकारणातील फासे कोणाकोण्राच्रा गळाला आवळणार

संपादकीय...


      भाजपा-कॉग्रेसला एकच पर्याय प्रादेशिक पक्ष


 भारत हा लोकशाही प्रधान देश असल्याने देशभरात विविध राजकीय पक्ष, संघटनाचे पेव फुटलेले आहे.  भारतातील शेती, शेतीच्या काठावर उगवणार्‍या टेकूळ्या कमी पण भारतासह राज्या, राज्यात वेगवेगळ्या नावाने, नांव जोड करुन राजकीय पक्ष, सामाजीक संघटना, सेवाभावी संस्था, राजकीय-सामाजीक नेत्याच्या नावाने मित्र मंडळे स्थापन करुन सामाजीक-राजकीय व्यवस्थेला काबूत ठेवण्याचे गुपीत काम हे राजकीय, सामाजीक पक्ष संघटनाना तसा उपक्रम करण्याचा मनोदय असला तरी ते धोरण अडगळीला पडले असून त्या त्या राजकीय पक्षानी, सामाजीक संघटना, सेवाभावी संस्था आणी मित्र मंडळानी स्वतःचे अस्तित्व निर्माण केल्याने कोणत्याही राजकीय पक्ष, संघटनाच्या नेत्याना निवडणूकीत उभे राहून विजय प्राप्त करायचा असेल तर अशा पक्ष, संघटनाची कूबडी घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीच असेच चित्र दिसते आहे  ते हे वास्तव कोणीही नाकारु शकत नाही अशीच चर्चा राजकीय वर्तूळात होताना दिसते आहे. 
 स्वातंत्र्यपूर्व काळपासून स्वतंत्र भारतात कॉग्रेस हाच पक्ष प्रबळ, शक्तीशाली होत त्याकाळी विरोधी पक्ष म्हणून जनसंघ कार्यरत होता पण पून्हा जनसंघच भाजपा झाला यात डोके घालण्याची गरज नाही स्वातंत्र्याच्या तिसर्‍या दशकात इंदिरा गांधी यानी भारतात आणीबाणी लागू केली आणी स्वत्व आणी अहंकारी सत्तेची जाणीव विरोधी पक्षासह आमजनतेला झाली.  तेंव्हापासून जयप्रकाश नारायण, मोरारजी देशाई, अशा अनेकानी बंड पूकारले आणी कॉग्रेसला आव्हान दिले ते वास्तवात उतरले पण राजकीय, प्रशासकीय जाणीवेची अनुभवता कमी पडल्याने पून्हा कॉग्रेस वरचढ झाली आणी इंदिरा गांधी यानी कॉग्रेसी बळ मजबूत करण्याचे कूटकारस्थान करुन विरोधकाना मजबूत करण्याचे धोरण स्विकारुन भाजपाचे अट्टलबीहारी बाजपेयीय, मुरलीमनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणी नवख्या रामविलास पासवान यांना संधी देण्याचे ठरविले पंरतू हीच मंडळी जागृत झाली विरोधी पक्ष बळावत गेला हा आजवरचा इतिहास सांगतो आहे.  पण हेच कॉग्रेस, भाजपा पक्ष आणी पक्षनेते दोलामान स्थितीत असल्याने आजघडीला कॉग्रेस, भाजपा ला प्रादेशीक पक्षाच्या कूबडीशिवाय कांहीच पर्याय नसावा अशीच चर्चा राजकीय वर्तूळात होताना दिसते आहे. 
 प्रारंभच्या काळात यंशवतराव चव्हाण यांना केंद्रात स्थान मिळाल्यानंतर कॉग्रेसला अर्थात यशवंतरावाना पहिला झटका दिला तो शरद पवार यानीच.  पून्हा पून्हा शरद पवार यानी स्ववत्व, अस्तित्व आणी स्वार्थी, नेतृत्वाचा, अभिमानाचा कधीही पायउतार होवू दिला नाही.  भारतीय राजकारणात महत्वकांक्षा आणी सत्ता हव्यास, स्वार्थी भावना ही लोकशाही प्रणालीला लागलेली किड आहे.  ती कीड आजही शरद पवार बाळगूणच आहेत हे विसरता कामा नये हेच आजचे राजकीय गणीत ठरावे अशी चर्चा राजकीय वर्तूळात सर्वत्र होताना दिसते आहे. 
 राष्ट्रीय पक्ष म्हणून कॉग्रेस आणी परवाची भाजपा आज आघाडीवर आहे.  त्याना प्रादेशीक पक्षाची जोड घ्यावीच लागते हे आजघडीला सर्वश्रूत आहे.  पण शरद पवार यानी यशवंतराव नंतर इंदिरा गांधी आणी राजीव गांधी याना झटका दिला, बाकी सगळे राष्ट्रीयपक्ष, व त्या बरोबरीत पक्ष आणी प्रादेशीक पक्षाचे नेते हे शरद पवार याच्या समोर शून्य असल्यानेच भाजपा सत्तेवर असो की कॉग्रेसची गळती असो याचे शरद पवार याना देणे-घेणे नसतानाही पवार दुरुनच खेळ खंडोबा पाहत असताना प्रधान मंत्री नरेंद्र मोदी हे कॉग्रेस विरहीत भारताबरोबरच प्रादेशीक पक्षानाही मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याची चाहूल बिहार विधानसभा निवडणूक यशापासूनची चूणूक असावी अशीच चर्चा होत असून कॉग्रेस, भाजपाला पर्याय म्हणजे प्रादेशिक पक्षाची एकजूट असावी हेच विकल्प होवू शकतो अशी विचारधारणा पूढे येत आहे. 
 वास्तविक पाहता कॉग्रेसमधील गैर आत्मविश्‍वास, अहंमपणाच त्याना नडत असल्याने भाजपाला फायदा होत आहे तर दुसरेकडे आपापले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रादेशीक पक्ष हे भाजपा-कॉग्रेसच्या दावणीला बसून आपापली महत्वकांक्षा, सत्ता आबाधीत ठेवू पाहात आहेत हे त्यांची, त्यांची जमेची बाजू असली तरी धर्मांध, जात्यांध, शक्तीला रोखण्यासाठी भाजपाला विरोध म्हणून कॉग्रेसला साथ दिली जाते पण कॉग्रेसमधील अनाठाई अंहमपणा, गटबाजी नडत असल्याने प्रादेशीक पक्षाना झळ पोहंचत असल्याने एकूणच देशभरातील प्रादेशीक पक्षानी एकजूट हेावून राज्या, राज्यातील निवडणूकासह राष्ट्रीय पातळीवर निवडणूका लढविल्यास कॉग्रेस आणी भाजपा आपोआपच संपूष्टात येईल यात संदेश नाही म्हणून कॉग्रेसला, भाजपाला पर्याय म्हणून प्रादेशीक पक्ष पर्याय ठरु शकेल अशीच चर्चा राजकीय वर्तूळात होताना दिसते आहे.


......................................................... 


भाजपा आमदारात बिघाडी, तिघाचेही दावे स्वकृत्वावरच


कॉग्रेस स्वस्त पण, निलंगेकर म्हणतात पवार, कराड माझ्रामूळेच, पवार-कराड म्हणतात हे निलंगेकर कोण ?


लातूर (दै.ला.प्रभात प्र) ः पूर्वीपासूनच लातूर-उस्मानाबाद जिल्हा हा कॉग्रेसी होता.  पंरतू विलासराव देशमूख आणी गोपीनाथराव मुंडे रांच्रा मैत्रीमूळे भाजपा-कॉग्रेसची आपापल्रा जिल्ह्यात घूसखोरी न करता असा अंतर्गत घरोबा करुन त्रानी राजकारण केले आणी उस्मानाबाद, लातूरात सहमतीनेच भाजपा-कॉग्रेस बरोबरीने सत्ताकारणात आली हा कालपरवा पर्रंतचा इतिहास सांगतो.
आजघडीला विलासराव-गोपीनाथराव नाहीत पण त्रांच्रा वारसाना दोन्ही जिल्ह्यात सुरुंग कार्ररत ठेवल्राने दिसत असले तरी रावर कॉग्रेसी नेते डोळे झाकून आपापली खूर्ची सत्ता राखून ठेवत असल्राचीच चर्चा राजकीर वर्तूळात होताना दिसते आहे.  कारण सत्ताखूर्चीच्रा नादात विलासराव-गोपीनाथरावानी जे केले ते त्रांच्रा वारसाना जमेनासे झाले असावे मुंडे-देशमूखाचे सल्लागार सुशिलकुमार शिंदे ही स्वब्ध असून नव्राना त्रांच्रा मार्गदर्शनाची गरज नसावी असेच चित्र दिसते आहे.
आ. संभाजी पाटील निलंगेकरांची घूसखोरी नको
लातूरचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे सद्या आमदार असले तरी औसा विधानसभा मतदार संघातील भाजपा आ. अभिमन्रू पवार आणी विधान परिषदेवर निवडून गेलेले रमेशप्पा कराड हे माझ्रामूळेच आमदार झालेत असा दावा आ. संभाजी पाटील निलंगेकर करीत आहेत तर विधान परिषदेत लातूरचे अर्थात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार रमेशप्पा कराड म्हणतात की मला कोणाचे आर्शीवाद किंवा बळ मिळाले नाही मी गोपीनाथ मुंडे रांच्रा मार्गदर्शनाखाली काम करीत आलो करीत आहे मी स्वकृतत्वावरच विधान परिषदेत पोंहचलो आहे,  असे म्हणतात तर औशाचे आमदार अभिमन्रू पवार म्हणतात की मी तत्कालीन मुख्रमंत्री देवेंद्र फडणवीस रांचा स्वीर सहाय्रक असल्रापासून औसा विधानसभा मतदार संघच कार लातूरचाही विकास करीत आलो आहे.  त्रामूळे मी स्वकृतत्वावर आणी माजी मुख्रमंत्री देवेंद्र फडणवीस रांच्रा सहकार्रातून विधीमंडळात आहे.  संभाजी निलंगेकरामूळे नव्हे असे स्पष्ट करुन उलट निलंगा विधानसभा मतदार संघातील माझ्रा व पक्षनेत्राच्रा प्रचारामूळे संभाजी पाटील निलंगेकर हे आमदार बनलेत हे ज्ञात असतानाही माझ्रामूळेच कराड-पवार आमदार बनलेत अशी घूसखोरी करुन आ. संभाजी पाटील निलंगेकर हे स्वतःचे हसू करुन घेत असावेत अशी बतावणी त्रांच्रा-त्रांच्रा कार्रकर्त्रात आ. पवार आणी आ. कराड हे करीत असल्राचीच चर्चा त्रांच्राच कार्रकर्त्रातून होताना दिसते आहे.
विशेष म्हणजे माजीमंत्री आ. जरसिंगराव गारकवाड रानी भाजपाला रामराम-गंगाराम करुन महाआघडीच्रा चव्हाणाचा प्रचार, प्रसार करीत असले तरी भाजपाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर हे गोपीनाथ मुंडे रांच्रा आर्शीवादाने पदवीधर मतदार संघात उभे असले तरी कोणीतरी पंकजाताई मूंडे रांच्रा अतंर्गत आर्शिवादाने गोपाीनाथराव मुंडे रांची प्रतिमा गळ्रात अडकवून मते मागीत असल्राने भाजपात बंडखोरी होवून सतिश चव्हाण रांचाच विजर मानला जातो आहे.  सतिश चव्हाण रांच्रा प्रचारासाठी राज्रमंत्री संजर बनसोडे प्ररत्नशील असलेतरी पालकमंत्री तथा राज्राचे वैद्यकीर शिक्षण, सांस्कृतीकमंत्री ना. अमित देशमूख रानी त्रांचा पत्ता उघड केला नसल्राने कॉग्रेस स्वस्त, अस्वस्थ की आघाडीवर ही चर्चा राजकीर वर्तूळात चवीने उलटसूलट तर्क विर्तकाने चर्चिली जाते आहे.


............................


झरोका


एक - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात भाषण करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रानी राष्ट्रहितापेक्षा पक्षीर विचार धारेला महत्व नको असे स्पष्ट केले हे तर गौडबंगालच वाटते.  नेहमीच हिंदूधर्म, हिंदूत्व, हिंदूस्थान म्हणून राष्ट्रीर स्वंरसेवकाचे भागवती तूणतूणे वाजविणारे मोदी आज अचानक राष्ट्रहिताची भाषा कशी कार करीत असावेत राचे आश्‍चर्रच वाटते डोकं सून्न झालर, कांहीच कळत नाही.
दुसरा - अरे वेड्या, वारा गेलास तूच, ते प्रधान मंत्री आहेत.  जेएनरूच्रा कन्हैराकूमार रा विद्यार्थ्राला त्रानीच देशद्रोही ठरविले होते मग त्राच विद्यापीठात देशभक्तीचा नारा देण्राऐवजी ते कार अफजल गुरुची स्तूती करतील असे विचारच कसे सूचतात.
एक - अहो तसा गैरसमज करु नका, पंतप्रधानाला जात, धर्म, पक्ष नसतो तरी ही ते भाजपा, राष्ट्र्ीर स्वंर सेवक संघाच्रा विचाराचे, तत्वाचे, हिंदूत्वादाचे गुणगान करतात भारत तर धर्मनिरपेक्ष, सामाजीक न्रार व लोकशाहीवादी देश असताना इतर पक्षाना राष्ट्रहिताचे डोस पाजतात आणी स्वतः हिंदूत्व आणी गारीचे रक्षण करण्राची भाषा करतात हे कसे कार म्हणून बोलतोर.
दुसरा - अरे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी रानी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्रानंतर पत्रकाराशी संवाद साधताना मी जनतेचा सेवक आहे असे स्पष्ट केले होते त्रामूळे त्रानी नेहरु विद्यापीठात बोलताना राष्ट्रहिताची भाषा वापरली असेल उद्या हिंदूसभेने किवा आरएसएसने बेालविले तर तिथं हिंदूत्ववाद, हिंदू धर्माबद्दल बोलावेच लागते.  त्रात त्रांचा दोष नाही जैसा देश तैसा वेश आणी भाषा तशी प्रजा हे गुणसूत्र असावेच लागते.
एक - असे कसे बोलता, पंतप्रधान म्हणजे कांही हूकूमशहा, हिटलर नाहीत ते लोकशाही प्रधान भारताचे प्रधानमंत्री आहेत.  त्रानी संविधाना प्रमाणेच वागले, बोलले पाहिजे, बिहार मधील विधानसभा निवडणूकीत शिवसेनेने हिंदूधर्म बुडविला असा आरोप केला जेंव्हा एकत्र होते त्रावेळी सर्वकांही चांगले होते.  अशी दुप्पट्टी भुमिका कशी व कशासाठी असावी असे म्हणतो.
दुसरा - प्रधान मंत्री नरेंद्र मोदी रानी न्रारीक, विकासात्मक असे कांहीच केले नसले तरी तेच सर्व कांही करतो आहे मीच करणार आहे असे म्हणून वटहूकूमी कारभार हाकतात.  तेच हाकणारे असल्राने मेंढरागत आपण चालारचे असते एवढेच आपले कर्तव्र समजावे समजले.
एक - वा रे वा फिरस्ते  तूम्ही आणी पंतप्रधान चांगले आहोत.  देश कंगाल होतोर, परदेशी लोक मनगुटीवर बसत आहेत तरी ही स्वतःची स्वतःच थोपटून घेता धन्र तूम्ही आणी ते प्रधान मंत्री, आम्ही मात्र गुलामच हे चालणार नाही लक्षात ठेवा.


...............................


संपादकीय...


...ही तर लोकशाहीतून हुकूमशाहीच !


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वैरक्तीक जीवनापेक्षा, जगण्रापलीकडे जावून लोकहितासह देशहितासाठी समिर्पित भावनेने देशाचा कारभार हाकत आहेत.  त्रांची देशाविषरी, जनतेविषरीची तळमळ सर्वश्रूत आहे.  ती लाजबाबच असावी पण कालपरवाच्रा भारतीर पिठासन अधिकार्र्ांच्रा 80 व्रा परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी रानी पून्हा एकदा एक देश एक निवडणूक असावी असा मनोदर व्रक्त करुन लोकशाही मार्गातून हुकूमशाही आणण्राचा घाट प्रधान मंत्री नरेंद्र मोदी घालत आहेत की कार अशी कूशंका भारतीर भोळ्रा, भाबड्या, अनाडी पण जागरुक लोकातून व्रक्त होताना दिसते आहे.
भारताचे पंतप्रधान बनल्रापासून देशाची अर्थव्रवस्था कोलमडली असेल, बेरोजगारी वाढली असेल, भ्रष्टाचार बोकावळला असेल, अन्रार, अत्राचाराने सिमा ओलांडली असेल पण सर्वत्र क्षेत्रातील खाजगीकरण, सार्वत्रीकरण आणी परदेशी गुंतवणूक करुन स्वकिराना कंगाल करण्राची भिती लोकाना असली तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारत महासत्ताक बनवू पाहात आहेत हे ही नसे थोडके असेच म्हणावे लागेल.  रात संदेह नसावा.  
भारतीर पिठासन अधिकार्र्ांची परिषद असली तरी रातील अधिकारी वर्गाला संबोधीत करताना 26/11 च्रा मुंबई दहशतवादी हल्ल्र्ातील शहिदानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रानी श्रध्दांजली वाहून व्रर्थ न जावो हे बलीदान अशी शपथ घेतली तर एवढ्यावरच न थांबता भारतीर संविधान समजून घेतले पाहीजे इतराना समजावून दिले पाहीजे त्रासाठी तत्पर असले पाहीजे असे सांगताना संविधान संदर्भाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रांचे गुणगान करणे ते विसरुन गेले असले तरी एक देश, एक निवडणूक असावी असे सांगारला मोदी विसरले नाहीत रावरुनच ते कट्टर लोकशाहीवादी ठरावेत संविधानाचे भोक्ते असावेत अशीच सर्वत्र चर्चा होत असून विनाकारण एक देश एक निवडणूक रावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लोकशाहीतून हूकूमशाही आणू पाहत आहेत अशी जी शंका, कूशंका घेतली जात आहे ती मोदी सरकार किंवा भाजपा अर्थात राष्ट्रीर स्वंरसेवक संघाच्रा धोरणाला अर्थात राष्ट्रीर एकात्मतेला आणी हिंदूत्वाला काळीमा फासणारी अशीच बाब पुढे रेते की कार अशी भिती सर्व सामान्रातून व्रक्त होताना दिसते आहे.
लोकसभा निवडणूका, राज्रा, राज्रातील विधानसभा निवडणूका आणी प्रसंगानुसार देशभरातील स्थानीक स्वराज्र संस्थाच्रा निवडणूकामूळे होणारा खर्च, अधिकार्र्ांचा वेळ, लोकप्रतिनिधीची धावपळ, निवडणूक आरोग आणी प्रशासकीर अधिकार्र्ांची तारांबळ, त्रांच्रावरील होणारा खर्च पाहाता सर्वांगीण विकासाला अडथळा होतो त्रामूळे अशा वेळोवेळी निवडणूका घेण्राऐवजी लोकसभा, विधानसभेच्रा निवडणूका एकाचवेळी घ्राव्रात आणी देशभरातील स्थानीक स्वराज्र संस्थाच्रा निवडणूकीही एकाच वेळी घेवून खर्चात कपात करावी आणी सर्वांगीण विकासात आर्थीक सवलत द्यावी असे मनोगत करतानाच परदेशी वार्र्ावर किती ही कोटी रुपरे खर्च केले तरी त्रा बद्दल पूर्नविचार न करता एक देश, एक निवडणूक रावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ठाम असल्राने विनाकारण भारतीर नागरीक हे लोकशाहीतून हूकूमशाही, अध्रक्षीर पध्दत प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणू पाहात आहेत की कार अशी कूशंका घेणे चूकीचे वाटते अशी ही उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.
एकंदरीत प्रधान मंत्री नरेंद्र मोदी रांचे विचार अमेरिकाधार्जीणे असले तरी भारतीर लोकशाही राज्र व्रवस्थेत, नागरी प्रमाणीत मोदी रांचे विचार बसू शकत नाहीत.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लोकसभेतील बहुमताच्रा जोरावर कारदा दुरुस्ती किंवा कारदे बदलराची भाषा करीत असले तरी भारतीर राज्र घटनेला ते हात लावू शकत नाहीत.  संविधान बदलू शकत नाहीत अथवा अध्रक्षीर पध्दत लागू करु शकत नाहीत, एक देश, एक निवडणूक रा धोरणातून त्राना स्वतःचे लक्ष्र पूर्ण करण्राचा इच्छा असली तरी असे अनेकजन होवून गेलेत, रेतील जातील पण भारतीर लोकशाही आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीर संविधान कोणीही मोडीत काढू शकत नाही राची कल्पना, पूर्वसूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राना ज्ञात असल्राने भारतात असे कांही विपरित घडणार नाही राची खात्री स्वतःहोवून नागरीकानी घ्रावी आणी पूढील निवडणूकी पर्रंत प्रधान मंत्री नरेंद्र मोदी रांची मन की बात ऐकून घ्रावे कारण ऐकावे जनाचे, करावे मनाचे ही साधू, संताची शिकवण आत्मसात करुन मोडेन पण वाकणार नाही रा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्रा मनस्वी धोरणानुसार नागरीकानी कार्ररत राहावे अशीच लोकभावना व्रक्त होताना दिसते आहे.


......................


संपादकीय...


         मर्जीखातर हा अर्थमहाल !


पिंजरा रा चित्रपटात एका नारीकेने नारक असलेल्रास नादी लावून, तूम्हावर केली मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल, अशी आळवणी केली आणी अखेर हा मास्तर नारक चक्क तमाशाच्रा फडात तूणतूने घेवून हंबरडा फोडला अशीच गत भारताच्रा मालकाची होणार असल्राची चिन्हे दिसत आहेत.  त्रामूळे भारतातील राजकीर, आर्थीक समिक्षकात चर्चा होत असून खाजगी उद्योजक, व्रापार्र्ाना बँका निर्माण करण्राचे त्रा चालविण्राची मुभा दिल्राने हे नक्की कोणासाठी असे विचारण्राऐवजी केवळ भारताचा पालक मालकाने मर्जीखातर हा अर्थमहाल बांधण्राचा निर्णर घेतला असावा अशीच चर्चा राजकीर वर्तूळात होताना दिसते आहे ती अनाठाई नसावी असे वाटते.
स्वातंत्र्रपूर्व काळात गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रानी सामाजीक आर्थीक, राजकीर समस्रावर विवेचन करुन दलित, अस्पृश्राना समान हक्क, न्रार आणी आर्थीक उन्नतीसाठीचा आग्रह धरला तेंव्हा भारतीर रिर्झव्ह बॅकेची परवानगी मिळाली ती कार्रान्वीत झाली आणी त्राच रिझर्व् बँकेच्रा आडून रा देशाचे पालक, मालक खाजगी उद्योजक, व्रापार्र्ाना बँका स्थापन करुन व्रवहाराची परवानगी देत आहेत त्रामूळे हे नक्की कोणासाठी हा प्रश्‍न शिल्लक राहात नाहीतर तो केवळ व्रापारी, उद्योजक रांच्रा हितासाठीच असावा अशीच चर्चा राजकीर वर्तूळात होताना दिसते आहे ते वास्तव नाकारता रेत नाही.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी रानी गोर, गरीबाना न्रार देण्रासाठी त्रांची आर्थीक उन्नती करण्रासाठी बँकाचे राष्ट्रीरकरण केले. कूळ कारदा लागू केला तशी कांही अंशी कांही काळ अमलबजावणी झाली पण ती स्थानीक सत्ताधारी, शासक, प्रशासक, लोकप्रतिनिधीमूळे ती कागदावरच राहात असली तरी ती पून्हा सशर्त अमलबजावणी करणेऐवजी पून्हा दुसराच फंडा समोर ठेवून जनतेचे तारण, हरणकर्ते देशातील उद्योजक, व्रापार्र्ाना बँका स्थापन करण्राची मुभा देवून आजची रिझर्व्ह बँक, भारतीर स्टेट बँक, राज्रा, राज्रातील स्टेट बँका संपूष्टात आणून खाजगी बँकाना प्रोत्साहीत करण्रामागे भारताच्रा रा विघातक भाग्रविधात्राचे कार मनसुभे असतील हे कळेनासे झाल्राची चर्चा राजकीर वर्तूळात होताना दिसते आहे.
देशातील गोर, गरीब, सर्वसामान्र जनता, अधिकारी, कर्मचारी, व्रापारी, उद्योजक, शासक, प्रशासक, सामाजीक, राजकीर कार्रकर्ते, लोकप्रतिनिधी रांना एकाच रेषेत न्रारीक मार्गावर आणावराचे असेल तर सर्वकष न्रारीक मार्ग अवलंबिला पाहीजे पण सामाजीक न्रार, लोकशाही तत्वाला मूरड घालून मनमानी कारभार करणार्र्ा कारभारी व्रक्तीने आम जनतेला गूलाम करण्राचे काटकारस्थान कशासाठी करावे अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. भारतात अनेक समस्रा आहेत, देशाची आर्थीक दरी वरचेवर वाढतचालली आहे.  जातीर तणाव, सामाजीक, राजकीर तणाव वाढत आहेत.  अन्रार, अत्राचार बलात्कार, भ्रष्टाचार, दरोडे, खून, लूटमार फसवणूकीने कळस घातला आहे. बेरोजगारी वाढली आहे. सुशिक्षीत बेकाराची संस्था भरमसाठ झाली आहे.  नौकरभरती बंद आहे.  रोजगार निर्मिती शुन्रावर आहे असे असताना शासकीर अखत्रारीतील बँका आणी भारतीर रिझर्व्ह बँकेला शह देण्रासाठी संख्राबळ अधिकचे असल्राने भारताच्रा रा सेवकाने चक्क व्रापारी, उद्योजकान खाजगी बँका निर्माण करण्राचे आदेश दिल्राने देशभरातील सहकारी बँका आणी शासकीर बँकाही मोडीत निघून उद्योजकाची चलती होवून देशाचा, भारताचा आर्थीक व्रवहार, कारभार हा खाजगी उद्योजकाकडेच राहील अशी तरतूद देशाचा कोतवाल करणार असेल तर रक्षकाना कार दोष द्यावा अशीच चर्चा राजकीर वर्तूळात होताना दिसते आहे ती वास्तव असावी अशीच लोकभावना व्रक्त होताना दिसते.
भारतीर नागरीकाचे, गरीबांचे, बहूजनाचे प्रश्‍न सोडवून देशाची सामाजीक, आर्थीक घडी बसवून सत्ताकारण करणेऐवजी भारताचा पालक, मालक, सेवक केवळ परदेशाधार्जीना होवून भारतीराना कंगाल करु पाहात असेल तर अशा रा निर्णारक लोकसेवकाला लारक म्हणावे की खलनारक म्हणावे की अन्र कोणती पदवी बहाल करुन त्रांचा सन्मान करावा आणी कसा, कोणता पध्दतीने करावा अशीच चिंता राजकीर समिक्षकासह प्रसारमाध्रमाना वाटत असली तरी देशद्रोही असा ठपका ठेवून कारावासात कशाला जावे आणी असे, तसे मतप्रदर्शन व्रक्त कशाला करावे राभितीपोटी कोणीही पत्रकार आजच्रा सामाजीक, राजकीर, प्रशासकीर परिस्थितीवर भाष्र करण्रास तरार नसल्राने भारताच्रा मालक, पालकाची चलती असल्राचीच चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.
इंदिरा गांधी रानी बँकाचे राष्ट्रीरकरण केले, कूळ कारदा लागू केली तो सर्वासाठीच न्रारीक होता पण शासकीर बँकाना टाच देवून उद्योजगपतीना बँका निर्माण करण्राचे आदेश देशाचे पालक, मालक करीत असतील तर त्रांच्रापूढे कोण जाणार, एका सहीने, झटक्रात भारताला होत्राचे नव्हते करतील एवढी ताकद त्राच्राकडे असलेल्रा पदात आहे.  त्रामूळेच ते असे, तसे मूरगाळून, पिरगाळून जनतेला निष्क्रीर करुन आपले अस्तित्व आणी मनोकामना पूर्ण करीत असावेत अशी चर्चा होत असली तरी अर्थाशिवार अनर्थ घडवू शकत नाही किंवा अर्थाशिवार राजकारण, सत्ताकारण चालत नाही त्रामूळे, खाजगीकरण, अर्थकारण हे न कळत करावेच लागते त्रामूळे मर्जीखातर अर्थमहाल उभारण्रासाठी खाजगी उद्योजक, व्रापार्र्ाना बँका निर्मितीसाठी मुभा दिली तर त्रात बिघडले कोठे हा सवाल अनुत्तरीतच राहातो.


...........................


झरोका


एक - धर्मनिरपेक्ष कॉग्रेसचा नेहमीच पराभव होत चालला आहे.  त्रात भाजपाचा चेहरा हिंदूत्वाचा असतानाही तो पक्ष वरचेवर राष्ट्रीर पातळीवर घट्ट होत चालला आहे.  हे गुपीत गणीत कार ते कांहीच कळत नाही.  भारतीर राष्ट्रीर काँग्रेसचे कार होईल राची भिती वाटतेर, डोकं सुन्न झालर.
दुसरा - तूझ्रा प्रश्‍नाचे उत्तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे शरद पवार हेच उत्तर देतील त्राना भेट म्हणजे तूझे निराकरण होईल, समजलं.
एक - नेहमीच मला रागावून, समजावून सांगतात पण आज शरद पवार रांचे नांव पूढे कसे कार करतात हे कांहीच कळत नाही, खरं कार ते सांगा.
दुसरा - अरे, भारतीर राष्ट्रीर काँग्रेस ही नेहरु, गांधी ची होती ती आज नाही, आजघडीला केवळ सोनिरा, राहूलजी कॉग्रेस राहीली आहे, त्रामूळे तूला कार अडचण आहे गप्प बस्स ना.
एक - काळजी कॉग्रेस आणी आजची कॉग्रेस रात कार फरक आहे.  शरद पवारच उत्तर देतील असे कसे कार म्हणता, सरळ कार ते सांगा ती कट्टर कॉग्रेसवादी आहे.
दुसरा - अरे, मी पूर्वीच नेहरु, गांधीची कॉग्रेस राहीली नाही असे सांगीतले आहे पून्हा तेच प्रश्‍न कशाला विचारलेस, अरे कॉग्रेसच्रा सोनिरा, राहूल राना कॉग्रेसी संस्कृती टीकवारची नाही तर स्वतःची पंचतारांकित कॉग्रेस संस्कृती टीकवारची आहे म्हणून बोललो, समजले.
एक - नेहरु गांधीची संस्कृती आणी पंचतारांकित कॉग्रेसी संस्कृती असे भेद कशाला करता हा प्रश्‍न अडगळीत टाकणारा वाटतो म्हणून बोलतो आहे.  विनाकारण फाटे फोडू नका, कॉग्रेसच्रा पराभवाचे कारण कार ते निक्षून सांगा म्हणजे कार ते कळेल.
दूसरा - अरे पूर्वीचा कॉग्रेसचा इतिहास सोनिरागांधी, राहूल गांधी धूळीत मिळवित आहेत जून्रा जानत्रा नेत्राना बाजूला ठेवून सत्ताकारण करु पाहात आहेत.  नेहरु, गांधीची कॉग्रेस संपूष्टात रेत असल्रानेच सोनिरा गांधी रांच्रा परदेशी जन्मावरुन शरद पवार रानी पारघोडा घातला म्हणून भारतीर लोकप्रतिनिधी पंतप्रधान होवू शकले म्हणूनच कॉग्रेसच्रा पराभवाचे कारण शरद पवार हेच सांगू शकतील असे म्हणालो ते वास्तव, अर्धसत्र आहे.  आजची पडझडच कार उद्याला अशीच कॉग्रेसची प्रगती, व्रवहार चालू राहीले तर कॉग्रेस नावालाही शिल्लक राहाणार नाही ही काळ्रा दगडावरची पांढरी रेषा असावी अशीच चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.  त्रामूळे लोकशाहीप्रधान, कृषीप्रधान भारतात पंचतारांकीत कॉग्रेस संस्कृती चालत नाही हेच अंतिम सत्र आहे.  त्रासाठी मागचा इतिहास टाळून नवीन निर्माणण्राचे लागू नरे रातच हित असावे असे वाटते.


...............


सत्ताकारणातील फासे कोणाकोण्राच्रा गळाला आवळणार


मुंबई (दै.ला.प्रभात प्र) ः केंद्र सरकारची चावी भाजपाच्रा अर्थात राष्ट्रीर स्वंरसेवक संघाच्रा हाती असली तरी चावीचे मालक पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असल्राने त्रानी लाचलूचपत विभाग, गून्हे अन्वेशन विभाग, गुप्तचर रंत्रणेला हाताचे बाहूले बनवून विरोधी पक्षाच्रा नेत्रावर चौकशीची टाच आणून स्वतःला पारदर्शक कारभारी बनविण्राची खटाटोप चालविली असल्राची चर्चा राजकीर वर्तूळात होताना दिसते आहे.


केंद्र सरकारने ईडी मार्फत कॉग्रेसी नेत्राना लक्ष केले त्रानंतर राष्ट्रवादीच्रा नेत्रावर नजर ठेवली त्रावेळी राज्रसहकारी बँकेतील घोटाळ्रात सर्वपक्षीर नेते सहभागी झाल्राचे निदर्शनास आल्रावर सर्व आरोपी निर्दोष ठरले पंरतू कालच्रा शिवसेनेचे आमदार असलेल्रा आ. प्रताप सरनाईक रांच्रा घरावर, त्रांच्रा मूलांच्रा घरासह कार्रालरावर ईडीमार्फत धाड टाकून केंद्र सरकार कार साध्र करु पाहत आहे राचे गौडबंगाल अनुत्तरीतच राहाते हे विशेष आहे.
आमदार सरनाईक हे उद्योजक आहेत पण भ्रष्टाचारी नाहीत असे असताना त्राच्रा घरावर, कार्रालरावर धाड घातल्राने शरद पवार, छगन भूजबळ, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी गंभीर झाले असतील पण भाजपाच्रा काळात ज्रा कांही घडामोडी अर्थव्रवहारातून घडल्रा त्रास जबाबदार कोण असा खा. संजर राऊत रानी विचारलेला प्रश्‍न महत्वाचा ठरतो.
सत्ताकारणासाठी सर्वच राजकीर पक्ष तोला-मोलाचे सक्रीर राहून सत्ता काबीज करु पाहात असतात त्रामूळे कॉग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, सेना रांच्रात सहजच कलगीतूरा होणे अपेक्षीत असले तरी अशा अवघड संकटकाळी कोणीही खेकडी चाल खेळू नरे अशीच चर्चा प्रसारमाध्रमातून होताना दिसते आहे.  सत्ताकारण हे मानवी मनाला लागलेले भिरुढ आहे.  त्रामूळे सर्वसाधारण कार्रकर्त्राने राजकीर, सामाजीक पक्ष, संघटनाची बैठक उपस्थित राहून संभाषण ऐकले तर तो उद्याच नेता होऊन गल्लीत मिरवितो ही सर्वसाधारण माहीती असली तरी सत्ताकारणासाठी कोण कोणासाठी फाशात अडकावे अशीही चर्चा होताना दिसते आहे.
शरद पवार, छगन भुजबळ ईडीच्रा छाप्रावर नाराज आहेत पण भाजपा, सेनेची रूती असताना छगन भुजबळ आणी अजीत पवार रांचेवर कारवाई केली त्रावेळी शरद पवार, उध्दव ठाकरे कोठे होते, अशीही उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.  कांहीही असो महाराष्ट्र हा धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रधान प्रदेश असल्राने असली कोल्हेकूही न करता महाराष्ट्र सांभाळावा त्रातच रश मिळेल अन्रथा दोन्ही डगरीवर हात ठेवून महाराष्ट्राचा कारभार हाकत असाल तर मुख्रमंत्री उध्दव ठाकरे आणी शरद पवार रांचे स्वप्न साकार होवू शकत नाही, अशीच चर्चा होताना दिसते आहे.


...................


संपादकीय...


        उंच माझ्रा झोक्रातले अंतरंग !


वेगवेगळ्रा क्षेत्रात महिला, मुली प्रगतीपथावर आहेत.  शैक्षणीक, राजकीर आर्थीक, संशोधन क्षेत्रासह तराळ, अंतराळाच्रा प्रवासासह लष्करातही महिला अग्रक्रमाने पूढाकार घेवून आपापले अस्तित्व दाखवित आहेत.  महिलानी अभिरांत्रीकी क्षेत्रही काबीज केले आहे.  रात संदेह नाही.  एकीकडे, महिलांचा उंच झोका झळाळी घेत असतानाच महिलांच्रा आधारातून कांही पुरुष व्रवसारातील माध्रमातून स्वतःची आमदानी वाढवित असल्राने उंच माझ्रा झोक्रातले अंतरंग समोर रेताना दिसत आहेत.
मुंबई, पूणे, नागपूर, अशा अनेक शहरातून उंच, उंच इमारती बांधून बांधकाम व्रवसारीक आपापली आर्थीक घडी मजबूत करीत असल्राचे चित्र दिसते आहे.  पूर्वी गृहनिर्माण सोसारटी साठी मागासवर्गीर कोटा पूर्ण करुन सोसारटीतील वास्तू उभारल्रा जात होत्रा तर आजघडीला मागासवर्गीरासह महिलांचा 33 टक्के कोटा भरल्राशिवार गृहनिर्माण सोसारटी पूर्णत्वास रेत नसल्राने उंच माझ्रा झोक्रातले खोकपन अर्थात अर्थकारणातले गुपीत पुढे रेताना दिसते आहे.
घराला घरपण केवळ स्त्रिमूळेच रेते.  स्त्रिशिवार अर्थात बाईपणातच सर्वकांही रुतलेले असते त्रामूळे समाजजिवणात मूळातूनच स्त्रि ही महत्वाची ठरली आहे पण मनुसंस्कृतीने स्त्रिला हिन, तूच्छ समजूनही तिच्रासोबतच संसाराचा गाडा हाकून अर्थकारण जोपासत राहीले आहेत हा इतिहास कोणीही नाकारु शकत नाही.  सर्वकष क्षेत्रातील महिला संदर्भात, स्त्रि विषरक बाबी रापूर्वी आम्ही दै. लातूर प्रभात मधून विवेचनात आणल्रा आहेत पण मुंबई, पुणे, नागपूर रेथील व्रवसारीकाना गृहनिर्माण संस्थाच्रा माध्रमातून स्त्रिराचा कोटा पूर्णतः दाखवून कोटावधी रुपराची मारा जमविली रातून उंच माझा झोका मधला खोका किती भरला जातो राचे अंतरंग पुढे रेत असून स्वार्थी पुरुष व्रवसारीक स्त्रिरांचा कसा गैरवापर करतात हे लक्षात ेरते ही बाब गंभीर असल्राचीच चर्चा होताना दिसते आहे.
पुरुषापलीकडे जावून महिला सामाजीक, राजकीर, आर्थीक, संशोधन क्षेत्रासह विविध विषरात आघाडीवर आहेत.  त्रात पुरुषही कमी पडतात.  पंरतू महिला समान, किमान हक्कानुसार बरोबरीने वावरत असताना आजघडीला महिलांच्रा नावावर अशी गैर कमाई करणारे महाभाग कृती नसावेत अशीच उलटसूलट चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे.  ती नाकारता रेत नाही.  अशी भावना प्रकट होत असली तरी आजघडीला सर्वकष क्षेत्रात महिलाशिवार पर्रार नसल्राचे स्पष्ट होताना दिसते आहे.
वृतपत्रीर क्षेत्रातही माहीती कार्रालरासह शासकीर रंत्रणेतील माहीती व जनसंपर्क मंत्रालरातही महिलानी महासंचालक पदापर्रंत झेप घेतलेली असून माहीती व जनसंपर्क क्षेत्रासह दुरदर्शन वरील आधारीत अभ्रासक्रमाचे साहित्रक्षेत्रात नाविण्रपूर्ण उपक्रम राबवित असताना दिसतात त्रामळे महिलांना हातचे बाहूले समजून पुरुषानी वागवू नरे अशीच चर्चा होताना दिसते आह.  कारण जिच्राहाती पाळण्राची दोरी ती जगाला सावरी, आवरी अशी जी कहावत आहे ती विसरता कामा नरे अशीच लोकभावना व्रक्त होताना दिसते आहे.
आजघडीला शैक्षणीक क्षेत्रात मूली प्राधिक्राने अग्रेसर आहेत.  शाळा, महाविद्यालरातील मूलीना घरात त्रांची आई, बहीणीनेच अधीकचे मार्गदर्शन लाभते पुरुष फक्त आधार असतात त्रांची पाठराखण आणी अर्थकारण फावते पण घरातील महिलेचे संस्कारच कारणीभूत ठरतात जसे मुलींच्रा शिक्षणात आईचा वाटा सिंहाचा असतो तसेच घराला घरपण मिळते ते स्त्रिमुळेच म्हणून उंच माझा झोक्रातल्रा अंतरंगाला काळीमा फासता कामा नरे अशीच लोकभावना व्रक्त होताना दिसते आहे.
स्त्रि पुरुषातील जे नाते संबंध आहेत ते नाजूक आहेत, असतात.  त्रा त्रा नात्राची जपणूक करणे हे प्रत्रेक पुरुषांचे आधकर्तव्र ठरते.  त्रामूळे उंच माझ्रा झोक्रातून खोक्राची स्वप्ने न पाहाता पुरुषानी आपापली व्रवसार, नौकरीतून सर्वकांही साध्र करावे पंरतू स्त्रिला कमी समजून आपल्रा पापाचे घडे भरवून पून्हा परतफेडीस तरार राहाण्राची नौबत आणून, घेण्राची शिकस्त घेवू नरे अशीच चर्चा समाज माध्रमातून होताना दिसते आहे.  उंच माझा झोका ही महिलांची कर्तबगारी दाखविते तर उंच माझा खोका ही पुरुष प्रधान, अर्थकारणाची नांदी स्पष्ट दाखविते त्रामूळे उंच माझ्रा झोक्रातली स्त्रित्व आणी घरातले घरपण जोपासण्रासाठी महिलाना समाज हक्क न्रार व सन्मानाने वागविणे, वावरावणे हेच गुपीत रहस्र पुरुष प्रधान संस्कृतीशी निगडीत असावे अशीच लोकभावना व्रक्त होताना दिसते आहे.  म्हणूनच मुंबई, पुणे, नागपूरकर पुरुषानी जमीनीवर पार ठेवूनच कार्ररत राहावे हीच चर्चा सर्वत्र होत आहे ती रास्त असावी.


..................


झरोका


एक - अहमद पटेल रांच्रा निधनाने कॉग्रेसमधील समन्वरक, चाणाक्र हरपला अशी चर्चा कॉग्रेसचे विरोधक करीत आहेत.  रातील वास्तव कार असावे हेच कळत नाही.  आजघडीला सत्ताधारी, विरोधकात खाजगीतही विस्तव आडवा जात नाही पण अहमद पटेल रांच्रा निधनाने सर्वपक्षीर नेते हळहळ कसे व्रक्त करीत आहेत हेच कळत नाही.
दुसरा - अहमद पटेल हे गुजराती असले तरी सर्वपक्षीर अजातशत्रू होते त्रानीच इंदिरा गांधी, राजीव गांधी रांच्रानंतर काँग्रेसला उभारणी देण्रात आणी सावरण्रात पटेल रांचा महत्वाचा वाटा होता अहमद पटेल रांच्रामूळेच विरोधकही थंडावत होते.  म्हणूनच ते कॉग्रेसमधील समन्वरक चाणाक्र होते हे वास्तव नाकारता रेत नाही तू बूचकळ्रात कशाला पडतोस.
एक - अहमद पटेल हेच कॉग्रेसच्रा राजकारणातील  चाणाक्र होते तर उद्याचे भवितव्र कार हा ही प्रश्‍नच पडतो त्राचे कार.
दुसरा - सद्यःपरिस्थितीत तरी अवघड प्रश्‍न असला तरी मागील काळात अध्रक्ष पदावरुन जो वाद निर्माण झाला होता तो नक्कीच उफाळून रेणार आणी सोनिरा गांधी, राहूल गांधी रांची गोची होणार हे नक्कीच असावे रात संदेह नाही.
एक - स्वातंत्र्रपूर्व काळापासूनच्रा कॉग्रेसचा इतिहास आहे.  समर्पित भावनेची किनार आहे.  अशा काँग्रेसला गतवैभव प्राप्त होण्राऐवजी अशी अवकळा रावी हे अघडीतच वाटते कार होईल कॉग्रेसचे हीच काळजी वाटते आहे.
दुसरा - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राना जनाची ना मनाची नाही त्रांना कॉग्रेसमूक्त भारत करारचा आहे.  त्रातून भ्रष्टाचाराला वाव देवून अहमद पटेलाच्रा निधनाने मोदीना नामी संधी मिळाली आहे ती नक्कीच साध्र होईल असे वाटते.
एक - असे कसे म्हणता, कॉग्रेस पंक्षाचा इतिहास कोणीच मोडीत काढू शकत नाही.  भलेभले आले, गेले पण कॉग्रेस आहेच, इंदिराजी, राजीवजी गेले पण कॉग्रेस आहेच मग अहमद पटेल गेले तर कार दुसरा कोणी सल्लागार तरार, निर्माण होईलच,  त्रात अवघड आणी चिंता करण्राचे कारण कार.
दुसरा - अरे अहमद पटेल आणी नरेंद्र मोदी गुजरातचेच एकमेकाच्रा खुणगाडी माहीत होत्रा म्हणून जसे राहूल गांधी मोदी सरकार उढून पडतात तसे मोदी करीत नव्हते, ते अहमद पटेल रांच्रामूळेच, आता मोदीना रान मोकळे झालेर पण कॉग्रेसचे बाजीगर कार भुमिका घेतील रावर सर्व कांही अवलंबून आहे समजले.


.............................


 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या