महाविकास आघाडीच्या सतिश चव्हाणाची सरशी,

 महाविकास आघाडीच्या सतिश चव्हाणाची सरशी


त्याच्या पराभवाची नांदीच- उलटसूलट चर्चा



लातूर (दै. ला.प्रभात प्र) ः मराठवाडा पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार सतिश चव्हाण हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.  गेल्रा दोन टर्म मध्रे आ. सतिश चव्हाण रानी शिक्षक-पदवीधारकाचे कोणते प्रश्‍न सोडविले ते ज्ञात नाही पंरतू निवडणूक प्रचारा दरम्रान सतिश चव्हाण हे प्रामाणीक आहेत.  कर्तव्रदक्ष आहेत त्रानीच विधान परिषदेत सर्वाधिक प्रश्‍न मांडून शिक्षकाची, पदवीधराची बाजू मांडली असा प्रचार की थाट कॉग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणी शिवसेनेकडून होत असला तरी अशा थाटामाटात प्रचारातून विद्यमान आमदार सतिश चव्हाण रानांच महाआघाडीकडून पराभूत करुन विरोधकाना संधी द्यारचे असेच ठरविले असावे अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.  ती वास्तव ठरते कार अशीच कूजबूज पदवीधर मतदारातून होताना दिसते आहे.
पदवीधर मतदार संघाची निवडणूक असली तरी भाजपा, सेनेत कलगीतूरा होत आहे.  एकमेकावर आरोप होत आहेत, कॉग्रेस ही भाजपावर तोंडसूख घेत आहे, पंरतू राष्ट्रवादी कॉग्रेस नेते हे सतिश चव्हाण रांची बाजू मांडीत आहेत मात्र भाजपावर टीका करीत नसल्राने आणी कॉग्रेसची भुमिका ही राजकीर समेटातून असल्राने सतिश चव्हाण रांचा विजर हा अंधातरीतच वाटत असून आतल्रा बाजूने महाविकास आघाडी विरोधी पक्षाच्रा भाजपा आघाडीच्रा उमेदवारास की बंडखोर उमेदवाराची पाठराखण करीत असावेत अशीच चर्चा होताना दिसते आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*

     लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...

लोकप्रिय बातम्या