ड्रोनच्या सहाय्याने कोरोनावर मात

ड्रोनच्या सहाय्याने कोरोनावर मात



पुणे (लातूर प्रभात प्र.) ः मुंबईनंतर पूणेकराना भयावह अशा कोरोना केवीड विषारी रोगाने घेरले.  त्यात अनेक कामगार-मजूराना आपापले गाव जवळ केले तरी लॉकडाउन मूळे अनेक कुटूंबाचे आपापल्या गच्चीवर घोळक्याने बसून गच्चीवर गप्पा मारणे अरुंद गल्लीत उभा राहून कोरोना संदर्भात बोलणे, अशामूळे कोरोना रोगावर पाबंदी करणे डॉक्टराना जिकरीचे झाले होते. त्यामूळे ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवून अनेक नागरीकाना खटल्याला सामोरे जावे लागले तर अनेकाची वहाने जप्त करण्यात आली असल्याची माहिती अधिकृत सुत्रानी दिली. 
 पूणे हे विद्येचे मोहरघर असल्याने परप्रांत व परराज्यातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पूणे येथे राहतात.  तर अनेक लोक उदरनिर्वाहसाठी पुणे पसंद करतात.  त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते.  पुणे प्रशासन व पेालीस यंत्रणा व ड्रोनमुळे कोरोनावर मात करता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली असून आरोग्य विभागाने हेल्पलाईन सुरु केल्याने कोरोनाबाधीत व संशयीत कोरोनाग्रस्तावर उपचार करणे सुलभ झाल्याचे बोलले जात आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या