लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजूराना अन्नधान्य कधी मिळणार

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजूराना अन्नधान्य कधी मिळणार


लातूर (लातूर प्रभात प्र.) ः भारतासह महाराष्ट्रात संसर्गजन्य रेागाने थैमान घातले असून लातूर शहर व जिल्ह्यात संशयग्रस्त कोरोना रुग्णाची वरचेवर संख्या वाढत असलिी तरी कोरोना बाधीत रुग्ण नावालाच असल्याने लातूरची स्थिती स्थिर असली तरी लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याने निराधार, कामगार, मजूराची उपासमार होत असल्याने शासनाने मोफत अन्नधान्य पूरवठा करण्याची घोषणा केली त्यानुसार वितरणासाठी लातूरात धान्यसाठा उपलब्ध झाल्याचे बोलले जाते पण वितरण नसल्याने उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. 
 निराधार, कामगार, मजूरांना मोफत धान्य वाटप महसूल विभागामार्फत सरकारमान्य स्वस्तधान्य दुकानातून होणार आहे पण फुकट मालाचे वितरण करुन काय फायदा म्हणून कोणी धान्य उचलले तरी वाटप नाही किंवा अनेकानी चलन न भरल्याने धान्यसाठा पडून असल्याची चर्चा असून योजना सरकारी व मोफत असताना  व सरकारी आदेशाची अवहेलना करण्यासाठी असे अनेक प्रश्‍न उपस्थित होताना दिसत आहेत. स्वस्त धान्य दुकानदाराकडून निराधार कामगार मजूराची चेष्टा कशाला अशी चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या